चित्रपटात अशी सूट असते का?

     मजबूर हा अमिताभ बच्चन अभिनित चित्रपट नुकताच अजून एकदा पाहिला. शेवटच्या दृष्यांमधे अमिताभ प्राणला वाचविण्याकरिता जोरात मोटार चालवत जातो व डॉक्टरला घेऊन येतो. या दृष्यांमधे अमिताभच्या कारचे सुकाणूचक्र डाव्या बाजूला असलेले दाखवलले आहे. माझ्या माहितीप्रमाणे, भारतात सर्वत्र उजव्या बाजूस सुकाणू चक्र असते.
   ही गोष्ट चित्रपट परीक्षण महामंडळाच्या ध्यानात आलेली नव्हती? की तशी सूट चित्रपटात असते ?
  मजबूर हा चित्रपट १९७४ या वर्षीचा आहे. चार चाकी वाहनाच्या  उजव्या बाजूला सुकाणू चक्र असणे बंधनकारक आहे, असा नियम १९७४ च्या नंतर तयार झाला आहे का ?