पुण्यातील खड्डेः तुमची मदत

मनोगती मंडळी,


पुणे शहरातील खड्डे आता माहितीच्या महाजालावर आले आहेत. या प्रश्नाचे गांभिर्य आणि आपण त्याबद्दल करु शकणारी मदत याबद्दल येथे वाचा. आपल्या जास्तीत जास्त सह्या पुण्यातील काही खड्डे आणि त्यामुळे घडणारे काही अपघात तरी टाळू शकतील. तरी कृपया दुव्यामधील अर्जातील माहिती वाचून त्यावर तुमचीही सही करा. आणि आपल्या निकटवर्तीयांनाही आवाहन करा.


खड्ड्यात जायचे कि खड्डे बुजण्यासाठी पावले उचलायचा प्रयत्न करायचा ते पूर्णपणे आपल्याच हातात आहे!!