लोकपरित्राण पार्टी

प्रथम पाच पांडव , नंतर "रंग दे बसंती" चे पाच युवक; आणि आता आय आय टी चे पाच तरुण .
 
चांगल्या करियरला लाथ मारुन देशाचे हाल सुधारायचा विडा त्यांनी उचललाय, आणि एक नव्या राजनैतिक पार्टीची त्यांनी स्थापना केलीय, जिचे नाव आहे - लोकपरित्राण पार्टी, ज्याचा अर्थ होतो वेगवेगळ्या संकटातून मोठ्या मुश्किलीने झालेली सुटका.
 
दोस्तहो चला आपण ही त्याच्यांत सामील होवू या!!!!
 
कमीतकमी आपण त्यांना शुभेच्छा तरी देऊ यात , व आपल्या मित्रपरिवाराला यांची माहिती देऊयात !!!
 
लोकपरित्राण पार्टी बद्दल माहिती साठी पार्टीच्या वेबसाइट पत्त्ता    http://www.lokparitran.org/
 
शुभेच्छुक
 
विभास