चांदणे शिंपीत जाशी

कविवर्य राजा बढे यांची चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ही कविता अर्थात आशा भोसले यांनी गायिलेले हे गीत नक्की कोण कोणास उद्देशून म्हणत आहे?


आपल्याला हे गीत चंद्राने पृथ्वीसाठी म्हटलेले प्रेमगीत वाटते का?


यातील शब्द तसेच सुचवतात. कवीच्या उच्च प्रतिभेचा हा अविष्कार नाही का?