मनोगताची उजवी बाजू गायब!

मला आज मनोगतावर प्रवेश करताना खूप अडथळे येतायत. मनोगताची उजवी बाजूच गायब झाली आहे. पूर्ण उजवी पट्टी रिकामी आहे. आधी मला वाटलं माझ्या संगणकाचाच काहीतरी घोळ आहे पण माझ्या बहिणीला पण हाच अडथळा येतोय असं कळलं.


सगळ्यांनाच आज मनोगत अर्धवट दिसतय का?


हा प्रश्न चर्चेत लिहीतेय कारण माझ्याकडून प्रशासकांसकट कुणालाही व्य. नि. जात नाही आहे.


ह्याचं कारण काय असावं?


उजवी बाजू नसलेलं मनोगत  असं दिसतं.


                                         साती काळे.