शेलारमामा, एकश्लोकी महाभारत आणि इतर चौकश्या

नमस्कार,


दोन चौकश्या -



  • सिंहगडाच्या लढाईतील शेलारमामा आपणां सर्वांना माहित आहेत. त्यांचे नाव काय होते कोणी सांगू शकेल का?

  • एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत बऱ्यापैकी लक्षात असते. पण एकश्लोकी महाभारत कोणाला आठवत आहे का?

तुम्हालाही अश्या काही छोट्या छोट्या शंका असतील तर इथे विचारा.