मराठीत स्युडो

स्युडो (pseudo) या इंग्रजी शब्दाला चपखल मराठी शब्द कोणता? खोटा, फसवा हे शब्द तेवढे चपखल बसत नाहीत.  'असल्याचा आभास निर्माण करणारा' अशा आशयाचा शब्द पाहिजे.  कुणी समर्पक शब्द सुचवल्यास आभारी होईन.


- मिलिंद