शब्दार्थ

कोणी मला ह्या शब्दांचा अर्थ कळू शकेल का?

१. गुदडी (गुदडीपर्यंत हाग्याले जाता येत नाही)
२. हाग्या
३. वख्खर (हॉऊ शकेल तर इंग्लीष मधे अर्थ पाहिजे)
४. बैलांच्या खुब्यांत परान्यांचे खॉचे मारून त्यांना धावड्वीत होती.
५. नात्वांना आपल्यासमोर बसवून धमन्या पळवीत होती.
६‌. शिंदी
७. गॉधनॅ
८. उंबरॅ
९. नुसतीं पराटीचीं वाळलेलीं बुरखुंडॅ
१०. बोहारी

ची ही सगळे शब्द ' गोनीदा ' यांचे ' पूर्णामायची लेकरं '  हा कादंबरीत मिळाला.

रोहित.