भारत मातेचा जयघोष करताय? ... जरा सांभाळून हो!

भारतात राहुन, भारत मातेचा जयजयकार करण्यावर बंदी...


भारत मातेच्या जयजयकारावर बंदी


तरी देखिल आपले राजकीय लोक "आळीमिळी गुपचिळी..."


गुलामगिरीत असतानासुध्दा भारतातले लोक बेंबीच्यादेठापासून ओरडुन भारत मातेचा जयजयकार करत होते.  


आणि आता स्वतंत्र भारतात... अरेरे बिचारे स्वातंत्र्य सेनानी उगाच जीव घालवला वाया ! असे म्हणायची वेळ आली...


--सचिन