गावोगावी ... (७)

"आपल्याला बिजिंगला जायला लागणार आहे. "
ऑफीसमधून आल्यानंतर माझ्या पतिने मला बातमी दिली. 
का?  कशासाठी?  वगैरे विचारणे गैरवाजवी होते. 
"कशासाठी म्हणजे काय, ऑफीसचे काम आहे"',  असच उत्तर मिळणार होते. 

माझ्या ई-पासाची कथा

करोनाच्या भयग्रस्त कालखंडात आंतर जिल्हा प्रवासा साठी लागणारी ई पासाची गरज 1 सप्टेंबर पासून काढून घेण्यात आली, ही मायबाप सरकारनं माझ्यासारख्या पापभीरू लोकांवर त्या वेळी केलेली फार मोठी मेहेरबानीच म्हणावी लागेल.

चाचणी

चाचणी

"नाही! Plant visit साठी कोविड टेस्ट करावीच लागेल. तसा अध्यादेश आहे वरून.."
Purchase विभाग म्हणेल ती पूर्व दिशा! 
हा आम्हा व्यावसायिकांचा पहिला नियम असल्यामुळे मी फोनवर आहे हे विसरून फक्त मान डोलवली. 
ती बहुदा सवयीने कळल्यामुळे ते पुढे म्हणाले, 
"पत्ता घ्या लिहून, तिथूनच करवून घ्या!"
मी पत्ता नोंदवून घेतला. 

म्हणींच्या गोष्टी ... (३)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.  काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात?  त्यांच्या मागे काय कथा असतील?  तर काही म्हणींच्या या गोष्टी  ...
 "ऐकावे जनांचे - करावे मनाचे" 

रामजी... आलोच!

रामजी... आलोच!

पहाटे ३ ची वेळ असावी. मोहिमेमध्ये काय आणि कसे करायचे ह्याच्या सूचना सुरुवातीलाच एकदा दिल्या जातात, ऐन वेळी वगैरे भानगड आम्हां स्वराज्याच्या मावळ्यांना माहीतच नाहीये मुळी.