गाफीलपणा आणि शरद पवार

नुकतेच शरद पवार यांनी एक विधान केले :
आपला मोठा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे. कारण तो सर्वांना नेहमीच गाफील ठेवतो.

गाफील ठेवण्याबाबत शरद पवार यांनी बोलावं, ही मौजेची गोष्ट आहे.