इंग्राठी 'सेइंग्स'

शब्दशः भाषांतरामुळे,मग ते आंग्ल ते मराठी असो वा मराठी ते आंग्ल, भयंकर विनोदी वाक्ये बनू शकतात.


१. आय ऍम टेलिंग यू हं, डोन्ट ब्रेक स्टार्स!.


२. डू नॉट रीमूव्ह ऑइल ऑफ वडा ऑन ब्रिंजल.


३. देअर आर क्ले स्टोव्ह्स इन ऑल हाउसेस.


४. इफ आय ऍम प्रॉस्परिंग, व्हाय ड्झ युवर स्टमक पेन?


५. स्टिक इन द बिअर्ड ऑफ थिफ.


६. मेक हेवन आउट ऑफ अ पिस ऑफ थ्रेड.


तुम्ही सांगता का आणखी काही?