नमस्कार मंडळी....
काय कोणास ठाऊक.... पण आज मला एक प्रेम-पत्र लिहिण्याची लहर आली... कोणास लिहावे (हा गंभीर प्रश्न आहे...) या पेक्षा पत्राची सुरुवात ही मोठी जोखमीची बाब आहे असं मला वाटतं....
माझ्याकडे एक सुरुवात आह्रे. क्रुपया तुम्ही पण तुमच्या कल्पना सांगा...
"सौंदर्य हेच सर्वस्व नसतं, पण आपल्याकडे कुणीतरी सर्वस्वमान आहे हे मात्र सौंदर्यास्पद असु शकते, हे "तुला" पाहुण जाणवले... जिवनाला अर्थ देणाऱ्या "तुला"..................... "