अभिजात संगीत आणि नवी पिढी

आजच्या संगीतात तो गोडवा दिसत नाही जो पुर्वीच्या गाण्यात दिसायचा.कारण पुर्वीचे संगीतकार बऱ्यापैकी संगीताचा अभ्यास केलेले होते .

आताचं संगीत जास्त उथळ वाटतं. नव्या पिढीला शास्त्रिय संगीताची गोडी लागेल ह्यासाठी काय करायला हवं?