फ्रेंडस् ऑफ बोन्साय!

फ्रेंडस् ऑफ बोन्साय या संस्थेतर्फे पुण्यात टिळक स्मारक मंदीर येथे बोन्साय वृक्षांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. काही क्षणचित्रे!

लिपस्टिक फायकस
सायकस पाम
रेटुसा
बोगनवेल
 दिवीदिवी
रायटिया
शेफहेरा
आंबा व संत्री
लिंबू
 वड
सुभाभूळ
 पर्वतीय वृक्ष 
फायकस ( अशाप्रकारे फांद्यांना तारा लावतात.)
टणटणी
बांबू
चिक्कू
अनंत
बोगनवेल
कुंती
हॉथॉर्न
ऍडेनियम
 रेटुसा

-सौरभ.