मारुती स्तोत्राचा अर्थ हवा आहे

माझ्या चार वर्षाच्या मुलाला मारुती स्तोत्र शिकवत असताना माझ्यावर त्याचा अर्थ सांगण्याची वेळ आली - आणि मग जाणवले की मलाही त्यातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ/संदर्भ लागत नाहीये -

कोणाला माहिती असल्यास क्रुपया कळवावा.