एका दिवशी किती....?

मनोगतावर सध्या गद्य किंवा पद्य विभागातही काही सदस्य एकाच दिवशी तीन-तीन चार-चार कविता किंवा लेख प्रकाशीत करतात... हे योग्य नाही... कंटेंटच्या विविधतेला त्यामुळे हानी पोहचते... खरे सांगायचे तर त्याच त्याच सदस्याच्या एकापाठोपाठ एक प्रकाशीत झालेल्या रचना/लेख कंटाळवाणे वाटू लागतात.. मनोगत हे खाजगी प्रकाशन-स्थळ नसावे, हे प्रांजळ मत!
एका दिवशी किती रचना/लेख प्रकाशीत कराव्यात ह्यावर मर्यादा असाव्यात का? प्रशासकांनी घालाव्यात का?
-मानस६