मला वैद्यकीय लिखाण मराठीत करण्यासाठी इंग्लिश मेडिकल शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द हवे आहेत. त्यासाठी असा मराठी वैद्यकीय परिभाषेचा कोश अथवा डिक्शनरी कोठे मिळेल याविषयी माहीती हवी आहे. महाजालात असल्यास उत्तम. त्याचा दुवा कोणाला माहीत असल्यास हवा आहे. अन्यथा पुस्तक रुपातही चालेल पण कोठे मिळेल याचे मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम.
आभारी आहे.