मित्रांनो , काही दिवसांपूर्वी मी काही रुबाया वाचल्या . त्यातील लय ताल मला खूप आवडला ..
माझाही एक प्रयत्न प्रस्तुत करत आहे..
रुबाई या काव्यप्रकाराबद्दल अजून माहिती व आपले मत दिल्यास आभारी राहीन.
पुनवेसारखा फुलतो,
माझ्या दारचा मोगरा..
मग तूही संध्याछाया बनून ,
माळतेस तुझ्या घनरात केसात ..
चांदण्यांचा गजरा..
वीरेन्द्र