शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्‍न की लैंगिक विषय? महत्त्वाचे काय?

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात पंतप्रधान दौरा

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. विदर्भातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतोय. यावर शासनकर्ते वेगवेगळे पॅकेज आणि दौरे काढतात. भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग अशाच प्रकारे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. ैऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न ठोसपणे निकाली निघू शकतील? आत्महत्यांवर उपाय मिळू शकेल का? आपल्याला काय वाटते?