स्व.महंमद रफी-२६ वी पुण्यतिथी!

आज ३१ जुलै! स्व.महंमद रफी यांची २६ वी पुण्यतिथी! या निमित्ताने अनेक ठिकाणी स्व.रफीच्या गाण्यांचे होणारे कार्यक्रम हेच दर्शवितात की रफी-भक्त स्व.महंमद रफी यांना कधीच विसरणे शक्य नाही.
या सुरांच्या बादशहाच्या स्मृतीला नम्र प्रणाम! 
कवि असद भोपालींनी लिहलेल्या व स्व.रफींनी 'संग्राम' चित्रपटासाठी गायलेल्या गीतातील शब्दात थोडा बदल करून म्हणावेसे वाटते..
'मै तो तेरे हसीन नगमो मे खो गया
 दुनिया ये कह रही है के दिवाना हो गया..
'

जयन्ता५२