त्रिकोण/चौकोन/दृष्टिकोन

त्रिकोण- तीन कोन असलेली वस्तू(संस्कृत)


चौकोन/ ण- चार कोनांची आकृती(संस्कृत) - हा शद्ब चौकोन असा वाचनात आला आहे. 'ण'  उपयोग केव्हा करतात?

दृष्टिकोन/ण- यातील मूळ शब्द दृष्टी आहे.


दृष्टिकोण हा शब्द केव्हा वापरतात आणि दृष्टिकोन केव्हा वापरतात?


या 'न' आणि 'ण' साठी कोणता नियम आहे?