प्रश्न ?

मला काही प्रश्न पडले आहेत तरी जाणकारांनी त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.


१) सिंहाला हिंदीत काय म्हणतात ? ( शेर नव्हे ते वाघाला म्हणतात)


२) रेल्वेला मराठीत काय म्हणतात?


३) साबुदाणा आणि मैदा कशापासुन बनवतात?


४) एका Train(लोकल) ला किती चाक असतात? (१२ डब्बा / ९ डब्बा)


तुम्हाला ही असेच काही व्यवहारिक प्रश्न पडल्यास विचारावे आपण आपापसात उत्तरे देण्याचा प्रयत्न करु........