चित्रांकीत लेखन

बहुसंख्य माणसे बहुसंख्य वेळा वाचताना अक्षरे सुटी न वाचताना चित्र्रूपात वाचतात अस या क्षेत्रातील काही तज्ज्ञांच मत आहे. जसे ॐ या उच्चारणाकरता खास अक्षर आहे त्याचा उपयोग करून  ॐकार हे नाव लिहिले.तसेच ॐफट ही लिहिता येईल. :) हे चिन्ह म्हणजे 'स्मित' असेल तर मराठी ते चिन्ह कायम ठेवत 'सस्मित' हा शब्द 'स:)' असा लिहिता येईल. तर शक्यतोवर आपल्या कीबोर्डवर सहज उपलब्ध असलेली चिन्हे वापरून आपल्याला माहीत असलेले शब्द अजून कशा कशा रितीने लिहिता येतील हे वाचायला मला तरी आवडेल. हे करताना विविध मराठी चिन्हांचाही वापर करण्यास हरकत नाही. जसे  'कान्हा' या शब्दा करता कान्हा!   


-विकिकर


( हा चर्चा प्रस्ताव फक्त मौजमजेचा म्हणून ठेवला आहे. तरी कृ्. ह. घेणे.)