एप्रिल २१ २००५

समस्यापूर्ति

ह्यासोबत

संस्कृत भाषेमध्ये समस्यापूर्ति हा संस्कृत श्लोकरचनेचा एक आव्हानात्मक प्रतिभाविष्कार, ज्यात श्लोकाचे चौथे चरण दिले जाई आणि आधीची तीन चरणे मग विविध कवी रचत असत.
सर्वश्रुत उदाहरणः

....
....
....

ठंठं ठठंठं ठठठं ठठष्ठः

>

रामाभिषेके जलमाहरन्त्याः
ह्स्ताच्युतो हेमघटो युवत्याः
सोपानमार्गेण करोती शब्दं
ठंठं ठठंठं ठठठं ठठष्ठः

---------

येथे मनोगतवरही मराठीत हा काव्याविष्कार आपण साधू शकलो तर!!!
मग वाट कसली पहायाची...

समस्या (वृत्तः भुजंगप्रयात) -

....
....
....
अनंतात त्याचा असा अंत झाला

Post to Feed

माझा प्रयत्न
सुरेख आणि अप्रतिम
आमचा एक प्रयत्न
वाहवा!
आमचाही प्रयत्न
चाहत्या कडून
खुलासा
सही
पुष्पमाला
वेगळेपण भावले
केवळ अप्रतिम
स्वानुभव
वाहवा!
समस्यापूर्तीत समस्या !
प्रणिपात!
पुन्हा गणित?!
छान
शब्दच्छल
तो
समस्या(२)
कुणी जाग व्हावे, कुणी ज
जमले बुआ!
माझा प्रयत्न
वाद कशाला?
छान!!!!
सर्वांच्याच भल्या करी
कसे रंग व्हावे?
कधी रंग व्हावे...
आजीचे साठीतले तारूण्य!

Typing help hide