मे १९ २००५

समस्यापूर्ति(३)

ह्यासोबत

आधीच्या सर्व समस्यापूर्तिंसाठी मनोगतींचे आभार. समस्यापूर्ति( १,२) इथे वाचा .याआधीच्या समस्या भुजंगप्रयातात होत्या, आता मंदाक्रांतेत देतो आहे.


समस्यापूर्ति(३)
वृत्त- मंदाक्रांता

ओळ १ ----------------------------------------
ओळ २ ---------------------------पाहिले पावसाळे


टीप-
मंदाक्रांता म भ न त त गा गा गणी मंद चाले

मंदाक्रांता म भ न त त गा गा गणी मंद चाले
  म   ।   भ   ।   न     ।    त     ।   त   ।गा गा

गागागा।गालल।ललल।गागाल।गागाल।गागा


चला, करूया पूर्तता आता...

Post to Feed

प्रयत्न
हेच ते!
अधिक योग्य
आपणासही त्रिवार नमन!
विधिलिखित
अलिखित
उधाण
एक प्रयत्न
मनोगती बाळे
वा छायाताई
धबडगा कवी !
आयुष्याचे गणित
पिसारा
फुकट
पावसाचा दिवस
झकास
मोरू
छान चाललं आहे!
गती?
विनय
अब क्या कहे?
खुलासा
मीही पाहिले पावसाळे !
थेट चिकटवू नका.
अंमल करेन!
छान
अंतरीचे उमाळे
सूत्र
सापडले
फ़ांद्यांना लालचुटुक ह
वा!!

Typing help hide