ऑक्टोबर
२
२००५
ह्यासोबत |
समस्यापूर्ती(७)
ह्यावेळी मंदारमाला हे वृत्त पाहू.
मंदारमाला
लक्षणाची ओळ-
साता 'त'कारीच मंदारमाला, गुरू एक त्याच्याहि अंती वसे
गण - त-त-त-त-त-त-त-गा
(त - ताराप)
ल-ग क्रमः
साता 'त'। कारीच। मंदार। माला,गु। रू एक।त्याच्याहि ।अंती व ।से
गागाल । गागाल। गागाल। गागाल। गागाल। गागाल। गागाल। गा
त । त । त । त । त । त । त । गा
उदा.
शोभे सभोवार मंदारमाला मुदे वाहते मंद मंदाकिनी
वीणा करी मंजु झंकार हाती असे शारदा ही जगन्मोहिनी
समस्या-
-------------------------------------------
------------------------------वाटले का तुला?
मग करताय ना पूर्तता?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
यती?
प्रे. भोमेकाका (सोम., ०३/१०/२००५ - ०१:३०).
११?
प्रे. मृदुला (सोम., ०३/१०/२००५ - १०:५२).
माझा प्रयत्न
प्रे. छाया राजे (सोम., ०३/१०/२००५ - १४:४५).
छान
प्रे. रोहिणी (सोम., ०३/१०/२००५ - १८:०४).
प्रयत्न यशस्वी आहे!
प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., ०४/१०/२००५ - ०९:४५).
आणखी एक..
प्रे. छाया राजे (मंगळ., ०४/१०/२००५ - १०:५७).
दोन्ही छान
प्रे. मीरा फाटक (बुध., ०९/११/२००५ - ०५:२२).
मी पण
प्रे. भाऊ (गुरु., ०६/१०/२००५ - १५:१९).
वा छायाताई!
प्रे. प्रणव सदाशिव काळे (मंगळ., ०८/११/२००५ - १७:२६).