नोव्हेंबर ३० २००५

समस्यापूर्ती (८)

ह्यासोबत

ह्यावेळी शार्दूलविक्रीडित हे वृत्त पाहू.

गण- म स ज स त त ग

लगावली- गागागाललगा, लगाल ललगा, गागाल गागालगा

उदाहरणादाखल बालकवींची संक्रांत ही कविता पहा.

त्यांचे सुं । दर चि । त्र हीच । मजला । संक्रांत । ही दावि । ती
गागा गा । ललगा । लगाल । ललगा । गागाल। गा गाल । गा

मंगलाष्टकं याच वृत्तात आहेत.

समस्या-

--------------------------------
------------------आहेर मोती दहा!

पहा बरं प्रयत्न करून...

टीप- आहेर, मोती, दहा हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या तीन संदर्भातही येऊ शकतील!!!

Post to Feed

एक प्रयत्न
नतमस्तक
उत्तम
स्तुत्य उपक्रम
आहेर मोती दहा
आवडली
जबाब नही!
वा!
कर्णाचा अवतार!
वा छाया!
वा वा!
छायाताई
कर्ण नाही कृपण!
मोजून सहा!
मस्त!
ओहोहो!!!!
एक गुरू दोन लघु
कर्मठ
सहमत
छान
छान
वाह
अगदी बरोबर!
मर्ढेकर
लख्नवी चे लखनवी

Typing help hide