| ह्यासोबत |
मानावा भास्कर नमन ताराप ताराप गागा ।
मानावाभा, स्करनमनता, रापताराप, गागा ॥
ह्या मंदाक्रांता वृतात आणखी एक समस्यापूर्ती! बघा करून!!
मीच सुरुवात करतो, ती अशीः
आकाशाचे, क्षितिज जगती, पाहता हर्ष, वाटे ।
जाता तेथे, मग क्षितिज ते, आणखी दूर, जाते ॥
जाणा तैसे, क्षितिज जगती, एक आहे, सुखाचे ।
प्राप्तीसाठी, अथक श्रमता, दूरची दूर, जाते ॥
इथे समस्यापूर्ती साठी फक्त शेवटली अर्धी ओळ म्हणजे
'दूरची दूर, जाते'
एव्हढीच काय ती प्रत्येक कडव्यात यावी अशी अपेक्षा आहे.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सुंदर
प्रे. चित्त (शुक्र., ०३/०६/२००५ - ११:१६).
आणखी दूर जाते
प्रे. प्रणव सदाशिव काळे (शुक्र., ०३/०६/२००५ - ११:४३).
मानावाभा, स्करनमनता, र
प्रे. चित्त (शुक्र., ०३/०६/२००५ - १२:०१).
दूरची दूर जाते ...
प्रे. नरेंद्र गोळे (शुक्र., ०३/०६/२००५ - १५:४६).
दूरची दूर जाते
प्रे. ययाती (शुक्र., ०३/०६/२००५ - १६:२०).
वाहवा!
प्रे. नीलहंस (शुक्र., ०३/०६/२००५ - १७:०८).
ययाती तुमचे स्वागत असो
प्रे. नरेंद्र गोळे (शनि., ०४/०६/२००५ - ०३:१०).
सांगा पाहू...
प्रे. नीलहंस (शनि., ०४/०६/२००५ - १६:१७).
:-) ॥ (-:
प्रे. नीलहंस (रवि., ०५/०६/२००५ - ०७:४७).
मृगजळ
प्रे. छाया राजे (रवि., ०५/०६/२००५ - ०७:००).
स्वागत सगळ्यांचे !
प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ०६/०६/२००५ - ०५:०१).
वा छानच
प्रे. ययाती (सोम., ०६/०६/२००५ - १४:०४).
वा
प्रे. प्रणव सदाशिव काळे (सोम., ०६/०६/२००५ - १५:२१).
नरेन्द्र.. क्षितिजाची
प्रे. प्रसन्न शेंबेकर (सोम., ०६/०६/२००५ - १७:३०).