क्रासिंग द रोड!

सर्व्यांना शिर्सास्टांग दंड्वत!


आक्रा वर्स आन आक्रा म्हैन्याच्या पर्देस वास्तव्व्याणंतर आमी पुन्ना माघारी येन्याचा घाट घात्ल्यंला हाये. बरूबर आम्चं जोडीदार कोंबडं आन पिल्लू बी येऊ घात्ल्यालं हाये. तसं आमी हुंबईचं, पन आता पुन्यात वस्ती कर्नार. रस्ता वलांडुन तितं वेवस्तीत पोचलुं, तर पुन्ना भ्येट वईलच.  तंवर मात्र बायबाय आन टाटा!


- (आप्लीच, पन आता पुन्ना गावटी हऊ घात्लंली) क्वंब्डी


ता. क.


१. पुडंमागं कदी चर्चा-भांडनात आमी पार्टी बदल्ल्याली दिस्ली, तर तुमी आच्चर्य पद्रशीत करू णये म्हनून सुद्दा हा पर्पंच.


२. "यु हॉव टु बि इंदं शिष्टिम ओन्ली" आसं मणोगत वरचं जान्कार वर्डून वर्डून सांगत आस्त्यात. पन आता आम्च्या येन्यानं तुम्ची ती शिष्टिम सुदार्न त स्वडाच ... बिगडन्याचीच शख्यता आमाला जास्त वाटती!