आजकाल दंतवैद्य, असलेले दातसुद्धा काढण्याऐवजी वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या दंतवैद्याने मात्र नसलेलेही दात काढण्याची पाळी माझ्यावर आणली त्याची ही कहाणी.