ओली भेळ

  • चुरमुरे (कोल्हापुरी पांढरे शुभ्र व टपोरे असल्यास उत्तम), फरसाण
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • बारीक चिरलेला टोमॅटो
  • लाल तिखट, धणेजीरे पूड, मीठ,
  • चिंचगुळाचे दाट पाणी
  • भाजलेले अथवा कच्चे दाणे
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

वरील सर्व जिन्नस एकत्र करा. एक चविष्ट भेळ तयार होईल.

नाहीत.

पुण्याच्या पुष्करिणी भेळेच्या निरिक्षणातून