वास्तुशास्त्र

आपल्या राहत्या घराबद्दल आपल्या मनात जे प्रश्न असतात त्या बाबत आपण वास्तुशास्र विशारदाचा सल्ला घेतो. त्यांचा सल्ला किंवा त्यांनी सुचवलेले उपाय अमलात आणावेत का?