मनगटी घड्याळ : गरज की दागिना?

वेळ कळण्याची मोबाईलसारखी इतर सोयींसह सज्ज पर्यायी सुविधा- जी आजकाल जवळपास सर्वचजण कायम सोबत बाळगत असतात, ती वापरत असूनही मनगटी घड्याळ वापरणे म्हणजे त्याला केवळ एक दागिना म्हणून मिरवण्याचाच प्रकार असतो, असं म्हटलं तर वावगं ठरेल का?