उंट पडला खड्ड्यात!

सकाळमधली ही बातमी वाचलीत का? पुणे शहरातील सोमवार पेठेतील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात उंट पडला.


माझी प्रतिक्रिया - अरे अख्खाच्या अख्खा उंट खड्ड्यात कसा पडतो? हा रस्त्यावरचा खड्डा आहे की दरी?? ः-)


तुमची प्रतिक्रिया काय?