जल्म जल्मलो

"ऋणानुबंधाच्या" या अप्रतिम गीतात कुमार गंधर्वांनी "जल्म जल्मलो" असा उच्चार केला आहे. तो मुळात "जन्म जन्मलो" असा असायला हवा असे वाटते.


याउलट बऱ्याचशा तथाकथित ग्रामीण गीतांतून अनेक नागरी शब्द डोकावत असतात (ते बहुदा मुळातच नागरी पार्श्वभूमीच्या कवी / कवयित्रीमुळे किंवा गायक / गायिकेमुळे).


अशी अजून उदाहरणे देता येतील?


- कोंबडी


अर्थातच, मूळच्या कन्नड भाषिक कुमार गंधर्वांना नावे ठेवण्याचा येथे उद्देश नाही.