मनोगतींच्या आवडीची १०१ पुस्तके

पुस्तके साहित्यिक
व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे
शहेनशहा ना. सं. इनामदार
एका मुंगीचे महाभारत गंगाधर गाडगीळ
मैफल बाळ सामंत
गावाकडच्या गोष्टी व्यंकटेश माडगूळकर
जाणता अजाणता शांता शेळके
रारंगढांग प्रभाकर पेंढारकर
आमचा बाप अन आम्ही नरेंद्र जाधव
विशाखा - कुसुमाग्रज
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
वनवास - प्रकाश नारायण संत
आंधळ्याच्या गायी- मेघना पेठे
आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे
लमाण- डॉ. श्रीराम लागू
बदलता भारत- भानू काळे
शुभ्र आहे जीवघेणे- अंबरीश मिश्र
समिधा साधना आमटे
झाडाझडती विश्वास पाटील
सहा सोनेरी पाने वि. दा. सावरकर
इडली ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत
अस्वस्थ दशकाची डायरी अविनाश धर्माधिकारी
राजपुत्र आणि डार्लिंग ग्रेस
अष्टदर्शने विं दा. करंदीकर
शिशिरागम बा. सी. मर्ढेकर
बोलगाणी मंगेश पाडगावकर
ऐसा गा मी ब्रह्म नारायण सुर्वे
चिनी माती मिना प्रभू
काजळमाया जी. ए. कुलकर्णी
मर्मभेद शशी भागवत
उत्तर रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी अविनाश धर्माधिकारी
एम टी आयवा मारू अनंत सामंत
तुंबाडचे खोत - श्री ना पेंडसे
सारे प्रवासी घडीचे- जयवंत दळवी
दुर्दम्य गंगाधर गाडगीळ
गोदातटीचे कैलासलेणे नरहर कुरुंदकर
नाथ हा माझा कांचन घाणेकर
तांबडफुटी गो. नि. दांडेकर
तेरुओ आणि काही दूरपर्यंत गौरी देशपांडे
नातिचरामी मेघना पेठे
वाट दीर्घ मौनाची सानिया
पार्टनर व पु काळे
उदकाचिये आर्ती मिलींद बोकील
झुंबर प्रकाश नारायण संत
भेट आणि फलश्रुती रोहिणी कुलकर्णी
एक माणूस एक दिवस ह. मो. मराठे
हिमवंतीची सरोवरे द. भि. कुळकर्णी
अच्युत आठवले आणि आठवणी मकरंद साठे
तूर्तास दासू वैद्य
मोकळा राजीव नाईक
स्वतःविषयी अनिल अवचट
चारचौघी शांता शेळके
चंद्राची सावली नारायण धारप
किमया माधव आचवल
माणसे, अरभाट आणि चिल्लर जी ए कुलकर्णी
अनुभव बासू भट्टाचार्य
फायकसची अखेर नारायण धारप
एरंडाचे गुऱ्हाळ चिं. वि. जोशी
सरू सासरी जाते गो. नि. दांडेकर
पाडस राम पटवर्धन
यक्षांची देणगी जयंत नारळीकर
आम्ही लटिके ना बोलू पु ल देशपांडे
श्रद्धा- अंधश्रद्धा नरेंद्र दाभोळकर
ही 'श्रीं' ची इच्छा श्रीनिवास ठाणेदार
रक्तचंदन जी ए कुलकर्णी
ताजं तवानं सुधीर गाडगीळ
सोयरे सकळ सुनिता देशपांडे
ओमियागे सानिया
कऱ्हेचे पाणी आचार्य अत्रे
शांतारामा व्ही. शांताराम
जीवनसेतू सेतुमाधवराव पगडी
चाकाची खुर्ची नसीमा हुरजूक
मराठी कथा - विसावे शतक के. ज. पुरोहित, सुधा जोशी
वाद-संवाद; निषाद आणि शमा मं. वि. राजाध्यक्ष, द. ग. गोडसे
रास सुमा करंदीकर
एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर
मस्त कलंदर शोभा बोंद्रे
छावा शिवाजी सावंत
कादंबरी एक विजय तेंडुलकर
ब्र कविता महाजन
बारोमास सदानंद देशमुख
चंद्रिके गं सारिके गं गौरी देशपांडे
अब्राहम लिंकन वि. ग. कानिटकर
कान्होजी आंग्रे पु. ल. देशपांडे
संन्याशाची सावली चंद्रकांत खोत
अंतःस्थ पी. व्ही. नरसिंहराव
खरे मास्तर मालतीबाई बेडेकर
गोळाबेरीज पु. ल. देशपांडे
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती शांता शेळके
जगण्यातील काही अनिल अवचट
भयंकर सुंदर मराठी भाषा द. दि. पुंडे
दास डोंगरी राहतो गो. नि. दांडेकर
बिढार भालचंद्र नेमाडे
खिल्ली पु. ल. देशपांडे
ऋतुचक्र दुर्गा भागवत
नानकटाई शिरीष कणेकर
मौनाची भाषांतरे संदीप खरे
महानायक विश्वास पाटील
दोन ध्रुव वि. स. खांडेकर
पक्षी जाय दिगंतरा मारुती चितमपल्ली
बिंब प्रतिबिंब चंद्रकांत खोत
गोष्टी देशोदेशींच्या वसंत बापट

======================================

'एक उपक्रम' नुसार ही वरची यादी मनोगतींना आवडणाऱ्या पुस्तकांची आहे.

आता दुसरा टप्पा सुरू करू या. वरच्या यादीतल्या पुस्तकांबद्दल येथे माहिती लिहावी. म्हणजे साधारण त्या पुस्तकात काय आहे, काय आवडले, काय नाही  इ. इ. प्रतिसाद स्वरूपात लिहावे. प्रतिसादाला शीर्षक पुस्तकाचे नाव  द्यावे.  
(कृपया आपले आपले मत लिहावे, त्यावर चर्चा करू नये)

                    या यादीचा मराठी वाचन पुन्हा नव्याने सुरू करणाऱ्यांना फायदा होईल. तसेच जवळजवळ  सर्व नामवंत लेखक व काही कवी यामध्ये आले असल्यामुळे पुस्तके दर्जेदार आणि वाचनीय आहेत यात शंका नाही!   शिवाय बरीच नवीन पुस्तकेही यात आली आहेत.

वरील यादीत काही चूक आढळल्यास व्य. नि. तून कळवावे.
सवडीनुसार मी ही या यादीतल्या माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल लिहिनच.

धन्यवाद,
मेघदूत.