मंगळागौर

आज ह्या श्रावणातला पहिला मंगळवार. महाराष्ट्रात सगळीकडे मंगळागौरी चालू असतील. मंगळागौरीबद्दल तुमचे काही बेत आहेत का? तुमच्या काही आठवणी आहेत का? पूजेबद्दल, सणाबद्दल, खेळांबद्दल? इतर काही? ही प्रथा कशी सुरू झाली? कोणाचे पूजन करतात? मंगळवारीच का?


- माफी