विषयाला काहिच अर्थ नाही. मनोगतावर ज्याचे लेख प्रसिद्ध होतात किंवा ज्याना लेखन करता येते अशानाच मनोगताचा फायदा आहे. बाकी निव्वळ काहीबाही वाचुन निघुन जातात. कोण कोण आलय वरुन ना कोणी निरोप पाठवत की ना कोणी ओळखी वाढवत! सगळे आपापली नावे बदलून मुखवटे घालुन वावरतात.