चहा !!!

चहा हा शब्द मराठी भाषेत कसा आला यावर मनोगतींची मते हवी आहेत.

माझे मत :
                हे पेय घेतले असता उत्तेजित झाल्यासारखे वाटते, अन पुन्हा पुन्हा प्यावेसे वाटते. जणु काही या पेयाची आपणास 'चहा' लागते. म्हणून यास चहा म्हणत असावेत.