नमस्कार,
मी देखील दाढी वाढवल्यावर कसा दिसतो ते पाहण्यासाठी ह्यावेळी श्रावण पाळतोय
पण ह्यामागचे शास्त्रिय कारण कोणी सांगू शकेल काय ? नुसतेच परंपरागत लोक वाढवत आले आहेत म्हणून आपण करतोय असे निश्चितच नसणार...
जाणकारांनी कृपया मतप्रदर्शित करून आमचे अज्ञान दूर करावे.
मीमराठी