'चिंटू' चा वाढदिवस.....

मंडळी,


एके काळी सकाळ वृत्तपत्रातून अनेकांची नुसती सकाळच नाही तर संपूर्ण सकाळच सोनेरी करणारा आपला खट्याळ,अवखळ चिंटू आज आपला वाढदिवस साजरा करत असेल.... हल्ली त्याने घर बदलले आहे आणि सकाळ-वाचकांकडे त्याने पाठ फिरवली आहे. सध्या तो कुठे आहे माहीत नाही पण आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देऊ या का?


मला इथे चिंटूच्या काही खट्याळ चित्रफिती लावायच्या आहेत.... कशा लावायच्या ते कळत नाही:( कोणी मदत करेल का?


अदिती