नमस्कार,
जय महाराष्ट्र
शिवसेना आणि म. न. से. यांत जी मारामारी झाली. त्यामूळे मराठी माणसाचे येत्या काळात काय भविष्य असेल. काय होईल सांगता येत नाही. मराठी माणूस टिकेल तर ह्या संघटना टिकतिल. पण ह्यांच्यातिल भांडणांनी काय होईल ?मराठी मने दुभंगली आहेत.मूंबई पुरत बोलायचे झाल्यास येत्या म. न. पा . निवडणूकीत पराभव अटळ आहे. परप्रांतिय महापौर येईल .
आजच्या घडीला शिवसेनेमूळे मराठी माणसाचा दरारा टिकून आहे. त्यामूळे शिवसेना हविच. हिंदूत्व सोडल्यास हे शक्य आहे का?
वाचा दै. सकाळ ,रविवार दिनांक- १५/१०/२००६.- सप्तरंग पुरवणि