खरचं भारत हिटलर मुळे स्वतंत्र झाला?

दुसऱ्या महायुद्धावरील बरीच पुस्तके वाचल्यावर असे लक्षात येते की, भारताचे स्वातंत्र्य केवळ हिटलर मुळेच शक्य झाले,

( असे माझे प्रामाणिक मत आहे .)

आपणास काय वाटते 'भारताचे स्वातंत्र्य' आणि 'हिटलर' यांचा संबंध कितपत आहे ? आणि यामध्ये तत्कालीन भारतीय नेत्यांचा कितपट वाटा आहे?

 (प्रस्तुत लेखनामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)