मुंगी साखरेचा रवा याचा अर्थ काय..?

बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... हे नक्की काय आहे ( गाणं, कविता, म्हण) कोणी सांगेल का..?
गाणं/कविता असेल तर याच्या पुढच्या ओळी कोणी पोस्ट करेल का..
या ओळीतल्या मुंगी साखरेचा रवा याचा अर्थ काय..?