शांतता अशी मिळेल ?.........

जो तो आपला धर्मच जगात श्रेष्ट आहे असे सांगतो. माझाच धर्म तुंम्हाला अंतिम सत्या पर्यंत नेतो. ह्या धर्मापाई कित्येक मरतातही आणि मरतातही.
समजा संपूर्ण जगाने कोणता तरी एक धर्म स्विकारला तर शांतता  जगात नांदेल?, माणूस माणुस म्हणून जगेन? काय वाटत? मान्य हे सत्यात न उतरणार स्वप्न आहे, पण समजा अस काही  काही अनेक शतकांनंतर झाल तर जगात स्वर्ग निर्माण होईल?