मनोगतावरील कविता

सध्या मनोगतावरील कविता हा एक भीषण प्रकार झाला आहे. काही धरबंधच नाही. लोक आपले बुंदी पाडल्या प्रमाणे कविता पाडताहेत. ना त्याला काही अर्थ, ना यमक- वृत्ताचं कोंदण, ना प्रवाही शब्द शैलीचा साज.......

काहीतरी संकलन-संपादनाची, निवडीची, दर्जाची चाळणी लावायला हवी.

आपणाला काय वाटते?