इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.