मराठी शब्द हवे आहेत-८

मराठी शब्द हवे आहेत -७ वरून पुढे चालू..........


इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.


हमिंगबर्ड, पेलिकन, हेऱोन


ह्या पक्ष्यांना मराठीत कोणती नावे आहेत?