मराठी शब्द हवे आहेत -३ वरून पुढे चालू..........
इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.